politician Security| शिंदे-फडणवीस सरकारनं मविआ नेत्यांची सुरक्षा काढली, पण सुरक्षा दर्जा म्हणजे काय?
2022-10-29 226 Dailymotion
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारनं महाविकास आघाडीतील बड्या नेत्यांची सुरक्षा काढली आहे. मात्र उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून, जितेंद्र आव्हाड यांची सुरक्षा जैसे थे ठेवण्यात आली आहे.